शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
701

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
4036

लोकसंख्या

🏘️
4

वॉर्ड संख्या

🗳️
3540

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
976

कुटुंब संख्या

🏫
5

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
5

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हातील सातारा तालुक्यातील शेंद्रे हे गाव आहे. सातारा जिल्हापासून ८ कि.मी. अंतरावर आहे. शेंद्रे गावठाण लगत उरमोडी नदी आहे. शेंद्रे गावचे ग्रामदैवत भैरवनाथ आहे. तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आहे.